ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड मध्ये घरांची किमती उतरणार ?


आणखी वर्ष घरे स्वस्त

पिंपरी,दि.3.ऑगस्ट.

शहरामोठ्या प्रमाणात  घरे उपलब्ध आहेत, अतिमहाग असल्यामुळे काही  गृह प्रोजेक्ट बांधून उभे आहेत. सध्या ग्राहक लाभार्थीनी अशा प्रोजेक्ट कडे पाठ फिरवली असल्याचे चित्र  आहे.घरे ग्राहकांसाठी चिंचवड पाहिला आहे. महापालिक पीएमडीएआरडीयेने नागरीकांना परवडनारे, हजारो घरे तयार केली आहेत. त्या मुळे ग्राहक  बिल्डर लॉबीच्या तयार असलेल्या गृह पजेक्ट कडे फिरकत नाही. त्यामुळे ब्लिडर यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लाखो रुपयानी किमंती कमी कराव्या लागतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *