पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘ऐनवेळेचा अजेंडा’ वादात; कोट्यवधींच्या प्रस्तावांवर संशयाची छाया ऐनवेळीचा अजेंडा की पूर्विच ठरलेला व्यवहार पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न ?
पिंपरी, प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, ऐनवेळी अजेंडा घुसडून कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी
Read More